पॅन-आधार लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन! दुर्लक्ष केल्यास सर्व आर्थिक व्यवहार होणार ठप्प
पॅन-आधार लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन! दुर्लक्ष केल्यास सर्व आर्थिक व्यवहार होणार ठप्प
Read More
कांद्याच्या डोळ्यात अखेर आनंदाश्रू! दरांनी ओलांडला ३००० चा टप्पा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
कांद्याच्या डोळ्यात अखेर आनंदाश्रू! दरांनी ओलांडला ३००० चा टप्पा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
Read More
सोयाबीन बाजारात तेजी कायम: लातूर, अहमदपूरने दिला ४५०० चा आधार, पण शेतकऱ्यांची अपेक्षा ५००० पार!
सोयाबीन बाजारात तेजी कायम: लातूर, अहमदपूरने दिला ४५०० चा आधार, पण शेतकऱ्यांची अपेक्षा ५००० पार!
Read More
अधिवेशन संपले तरी नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा कायम; शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा?
अधिवेशन संपले तरी नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा कायम; शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा?
Read More
गव्हाची पहिली फवारणी: भरघोस फुटवा आणि कीड नियंत्रणासाठी ‘हे’ आहे बजेटमधील नियोजन
गव्हाची पहिली फवारणी: भरघोस फुटवा आणि कीड नियंत्रणासाठी ‘हे’ आहे बजेटमधील नियोजन
Read More

HSRP नंबर प्लेट घरबसल्या मागवा! ऑनलाईन बुकिंगसाठी केवळ ‘एवढेच’ दिवस शिल्लक

महाराष्ट्रातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य; दुचाकीसाठी ₹५३१ शुल्क, संपूर्ण बुकिंग प्रक्रिया एका क्लिकवर.

१. HSRP नंबर प्लेट अनिवार्य आणि ऑनलाईन बुकिंगची गरज

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) आता महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या वाहनधारकांसाठी (दुचाकी, चारचाकी आणि तीन चाकी) अनिवार्य करण्यात आली आहे. याकरिता ऑनलाईन बुकिंग करणे आवश्यक आहे, कारण या अनिवार्यतेसाठी शासनाने फार कमी दिवस शिल्लक ठेवले आहेत. ही सुरक्षित नंबर प्लेट मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ‘ट्रान्सपोर्ट एचएसआरपी’ (Transport HSRP) असे Google वर शोधून ‘ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र’ च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. या पोर्टलवर आल्यानंतर, तुमच्या वाहनाच्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार (उदा. MH-XX) तुमचे आरटीओ कार्यालय (RTO Office) निवडून ‘सबमिट’ करावे लागेल. त्यानंतर, ‘ऑर्डर नाऊ’ (Order Now) या पर्यायावर क्लिक करून बुकिंग प्रक्रियेला सुरुवात करता येते.

ADS किंमत पहा ×

२. बुकिंग प्रक्रिया आणि आवश्यक तपशील

पुढील टप्प्यात, तुम्हाला नंबर प्लेट बसवण्याचे ठिकाण निवडायचे आहे. जुन्या वाहनांसाठी ‘डीलर प्रिमासेस’ (Dealer Premises) निवडून ‘कम्प्लीट एचएसआरपी किट’ (Complete HSRP Kit for Old Vehicle) हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर तुमचा पिनकोड, पूर्ण गाडी नंबर, आणि चेसीज (Chassis) व इंजिन (Engine) नंबरचे शेवटचे पाच अंक प्रविष्ट करावे लागतील. तसेच, तुमचा मोबाईल नंबर टाकून ‘व्हेरिफाय विथ वाहन’ (Verify with Vahan) वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर, तुम्हाला तुमच्या नजीकचे सेंटर किंवा शोरूम निवडून, नंबर प्लेट बसवण्यासाठी सोयीस्कर तारीख आणि वेळ (Appointment Slot) निवडायची आहे. साधारणपणे, ही तारीख अर्ज केल्याच्या १० ते १५ दिवसांनंतरची मिळू शकते.

Leave a Comment